डायनासोर चा अंत आणि मानवी जीवनाचा प्रवास
या वेळी पृथ्वीचे वातावरण खूप छान होते. आजूबाजूला झाडे झुडपे सूर्यप्रकाश समुद्रत येणारे थंड वारे आणि हे डायनासोर डायनासोर सोबत पृथ्वीवर आणखी एक प्रजाती होती ती आकाराने खूप लहान होती व उंदरासारखे दिसत होती व तेच आपले प्राचीन पूर्वज होते
हे सस्तन प्राणी होते आणि त्यानुसार अंडी घालत होती त्यामुळे हे प्रणित डायनासोरच्या भीतीने भूगर्भातील राहायचे हेच ते खासियत त्यांना वरदान ठरली जेव्हा हे सगळे आरामात जगत होते तेव्हा एक दहा किलोमीटर मेसेज लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरळ सरकत होता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश करतात त्या सगळ्या वाढला तो ग्रह सुमारे 70 हजार किलोमीटर प्रति घंटा या वेगळ्या पृथ्वीच्या दिशेने प्रवेश करू लागला
इमेज
हा लघु कग्रह प्राथ्वीच्या वातावरणात येताच त्याचे घर्षणाने आगीत रुपांतर झाले
त्या आगीच्या चमकीने त्याच्या सपात्यात येणारे सर्व प्राणी आंधळे झाले लघुग्रह जमीन आदळताच मोठा स्फोट झाला त्या ठिकाणी 180 किलोमीटर रुंद 20 किलोमीटर खोल खड्डा तयार झाला यामुळे आकाशात धुळीचा मोठा ढग निर्माण झाला यामुळे भूकंपाच्या लाटा पृथ्वीच्या कवचात अनेक किलोमीटर अंतरावर गेल्या त्यामुळे समुद्राच्या मोठ्या लाटा तयार झाल्या व सुनामीच्या लाटा सर्वत्र उसळू झाल्या
पृथ्वीच्या विनाशाची प्रक्रिया चालू झाली होती
यामध्ये फक्त उडणारे प्राणी जिवंत राहिले
पोटामुळे अंतरात गेलेली लाखो मेट्रिक टन धुळ दगड काही वेळात आगीच्या गोळ्याच्या रूपात पृथ्वीवरून पडू लागले
व धुळ्याचे वादळ 20 हजार किलोमीटर वेगाने वाहू लागले हे धुळीचे वादळ दाट होते बरेच वर्ष सूर्यग्रहण पृथ्वीवर पोहोचू शकले नाही यामुळे पृथ्वीवरील झाडेझुडपे वनस्पती नष्ट झाली स्फोटानंतर प्रतीचे तापमान 150°c वर गेले यामुळे पृथ्वी 75 टक्के प्राण्याची संख्या नष्ट झाली
याच विनशात डायनासोर जमातीचा अंत झाला
सस्तन प्राणी हे या मोठ्या विनाशापासून स्वतःला वाचून ठेवले काही लाख वर्षानंतर पृथ्वी डायनासोर पासून मुक्त झाली होती
या नवीन जगात प्राचीन पूर्वज कालांतराने विकसित झाले होते सुमारे चार दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वी चे वातावरण. आजच्या सारखेच होते
त्यावेळी पृथ्वीचे तापमान 14° c होते पृथ्वीचा एक दिवस 24 तासाचा होता पृथ्वीचे टेक्नॉनिक प्लेट मध्ये पुन्हा हालचाल सुरू झाली
ज्यामुळे पृथ्वीवर दोन बेटे तयार झाले ते एकमेकांना जवळ घेत होते अशा खंडाकडे वेगाने वाटचाल करणारा हा भारत देश या दोन बेटांच्या टकरीमुळे एक नवीन जमीन साखळी तयार झाली एक नवीन पर्वत शिखर हिमालय हे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आहे
इमेज
या पर्वताजवळ पडणारे बर्फामुळे अनेक नद्याचा उगम झाला जी की भविष्यात लोकांना पिण्याचे पाणी मिळणार होते आता परिस्थिती बदलणार होती चार दशलक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या पूर्वेकडे नवीन पर्वत राजी तयार झाले
Est afeican rift vally
आता इथे येणाऱ्या मान्सून वाऱ्याला हा डोंगर अडथळा बनला होता यामुळे येथे पाऊस येणे थांबले या जंगलात वानराचे वास्तव्य होते ते झाडांच्या फांद्यावर राहत होते तिथे त्यांना अन्नाची कमतरता नव्हते तो नेहमी झाडावर राहत असे आता मात्र पाऊस नसल्यामुळे दुष्काळा पडू लागला पावसाशिवाय जंगले साफ झाली वानराच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला व ते झाडांच्या खाली येऊ लागले
इमेज
झाडांच्या खाली येणे हा त्यांचा खूप मोठा निर्णय होता जे की आपले ते पूर्वज होते त्यांचा मेंदू संत्र सारखा मोठा होता आणि त्यांची लांबी 4 ft इतकी होती अनेक हजार वर्षाच्या उत्क्रांतीनंतर आपली पूर्वज दोन पायावर चालला लागले त्यामुळे कमी ऊर्जा खर्च होते हे त्यांना समजले आता त्यांचा मेंदूही वेगाने वाढू लागला होता
कालांतराने हे दगडापासून शस्त्र बनवायला शिकली व शिकार करू लागले पुढे चालून त्यांनी आगेवर देखील नियंत्रण ठेवले आगीचा शोध हा आपल्या पूर्वजांचा सर्वात मोठा शोध होता. यामुळे यांना उष्णता प्रकाश अंधारात संरक्षण मिळाले त्यावेळी कुटुंब ही तयार होऊ लागले पूर्वज आता एकत्र राहू लागले व सुरक्षित राहू लागले
आता त्यांना आगेच शिजवलेले मास सगळ्यात कमी ऊर्जा खर्च होते हे पण समजू लागले होते पूर्वचे इतर प्राण्यांपेक्षा हुशार होते व एकत्र राहणारे पहिले प्राणी होते आपले संदेश एकमेकापर्यंत पोहोचण्यासाठी तेल वेगवेगळे आवाज करू लागले पुढे चालून ते भाषेमधून संवाद साधू लागले व ती सर्वात मोठी उपलब्धि होती हा त्यांच्यातला शेवटचा विकास ठरला नंतर
इमेज
आम्ही विकसित झालो अनेक वर्षांच्या उत्क्रांती नंतर दोन लाख वर्षांपूर्वी आपले अस्तित्व सुरू झाले आपण सर्वात बुद्धिमान प्राणी आहोत सर्व प्राण्यांमधून
मोठा मेंदू आपल्याकडे आहे आमच्याकडे साधने आहेत आमच्याकडे भाषा होती आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे मेंदू होता काही सेकंदा पूर्वी आपण साडेचार अब्ज वर्षाचा प्रवास पाहिला आता आम्ही घरी परतलो हे आपले जग आहे आपला काळ आहे आज आपण खूप विकसित आणि आधुनिक झालो आहोत
चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढल्या भागात एका नवीन इतिहासासोबत जय भारत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा