भारतात मुघल सत्तेची स्थापना
भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना केली त्याचं नाव जाहिरोद्दीन मोहम्मद बाबर याचा जन्म 14 फेब्रुवारी 1483रोजी मध्य आशियाई फरघाना या खोऱ्यात झाला
इमेज
बाबार उमर शेख यांचा मुलगा उमर शेख मिर्झा म्हणजे तुर्कीच्या तैमूर लंग याचा वारस होता आई ही चंगेज खान यांच्या मंगोलिंग वंशाची होती उमर शेख मिर्झाचा अमल हा फरघाना प्रांतावर होता
तर त्याच्या भावाचा म्हणजेच बाबरच्या चुलत्याचा अंमल पुढील प्रमाणे होता
सुलतान अहमद मिर्झा समर्पण मोहम्मद इसार उलुघ वेध काबुल
9 जून 1494 रोजी उमर शेत मरण पावला मग बाबर हा फरघाना प्रांताचा राजा झाला
समरकंद राज्य जिंकून तैमूर सिंहासनावर बसायचं बाबर ची इच्छा होती त्याच्या याच इच्छापाई त्याचे हातचे राज्य देखील त्यांना गमावून बसावे लागले
सन 1497 ला समरकंद त्याच्या ताब्यात आले पण काही कारणास्तव त्याचे सरदार त्याला सोडून गेले त्यावेळी तो आजारी पडला या स्थितीचा फायदा घेत त्याचा भाऊ जहांगीर मिर्झा यांनी बाबर मरण पावला ही अफवा उठून त्याचे फरघाना प्रांताचे राज्य बळकावून घेतले
आपल्या भावाचा पराभव करायला बाबर समरकंद पासून दूर जातात त्याचा चुलत भाऊ सुलतान अली याने समरकंद ताब्यात घेतले बाबर कडे समरकंद राहिले ना फरघाना राहिले
बाबरचा चुलता उलक वेग हा कबूल येथे राज्य करत होता जो 1501 मध्ये मरण पावला याचाच फायदा घेऊन बाबरने 1504 मध्ये काबुल ताब्यात घेतले
इमेज
काही दिवसांनी कांदार शहर देखील काबीज केले
सन पंधराशे अकरा मध्ये बाबरने इराणचा शाळा इस्माईल चुकीच्या मदतीने पुन्हा एकदा समरकंद शहरावर कब्जा केला समरकंद इथेच राहून बाबरने पुढची वाटचाल करण्याचे ठरवले पण उजवेक लोकांनी त्याला हाकलून लावलं व समरकंद सोडायला भाग पडलं
सन पंधराशे 14 मध्ये बाबर काबुल मध्ये गेला पुन्हा समरकंद कडे कधीच वळला नाही
काबुल येथे तू वीस वर्षे वावरत होता याच दरम्यान त्याला भारतावर स्वारी करण्याचा लोक झाला सन 1519 मध्ये बाबरने भारतावर पहिली स्वारी केली पुढच्या सात वर्षांमध्ये एकूण पाच स्वाऱ्या भारतावर केल्या
भारतामध्ये इब्राहिम लोदी याचा भाऊ अल्लाउद्दीन लोदी यांनी आपल्या भावाविरुद्ध मदतीसाठी बाबर ला विनंती केली बाबर सर्व तयारीशी सन १५२५ मध्ये पंजाब मध्ये पोहोचला
इमेज
ही बाबरची भारतावरील पाचवी आणि शेवटची स्वारी ठरली बाबर लगेच दिल्लीकडे वळला दिल्लीकडून इब्राहिम लोदी पण लढाईसाठी तयार झाला दोन्ही फौंजा आमणे सामने आल्या आणि घडली ती भारतीय इतिहासातील पानिपतची लढाई
इमेज
दिनांक 21 एप्रिल 1526 रोजी पानिपत जवळ घडलेले या लढाईत बाबरचा मुलगा हुमायून देखील होता लोदी कडे 100 हत्ती होत्या त्याची बाबरला दहशत होती कारण हत्तीचा सामना करण्याचा बाबरचा पहिला प्रसंग होता
बाबर ची फोज थकून आली होती पण लोदी पेक्षा बाबर कडे लढण्याची शिस्त चांगली होती बाबरच्या तोफखाण्याने जबरदस्त प्रहार केले दुसऱ्या प्रहार पर्यंत मोठा संग्राम झाला
आणि लोदीचे जवळपास 15000 सैनिक मारले गेले स्वतः इब्राहिम लोदी देखील ठार झाला व त्याचे शीर बाबर कडे पाठवले गेले लगेच संधी साधून बाबर हमायूनला आग्रा कडे पाठवले आणि दुसरी तुकडी दिल्लीकडे पाठवली अशाप्रकारे आग्रा व दिल्ली हे दोन्ही प्रमुख शहरे बाबरच्या ताब्यात आली
बाकीची माहिती पुढल्या भागात पाहूया माहिती आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा
भेटूया लवकरच जय भारत 🇮🇳
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा