महाजन पदाची ओळख
मित्रांनो पहिल्या भागात आपण मगध महाजनपद आणि अंग महाजन पद याची माहिती घेतली आता आपण पुढे पाहूया
3 वज्जी संघ हे प्रमुख्याने आठ जनपदा नी बनलेले प्रजासत्ताक महाजन पद होते त्याची राजधानी वैशाली होती त्याच्या आठ जनपदांपैकी लच्चवी नावाचे जनपदे सर्वात जुने प्रजासत्ताक होते
आणि वैशाली ही लच्चवी चीच राजधानी होती जी पुढे संपूर्ण वज्जी संघाची राजधानी झाली हा प्रदेश गंगा नदीच्या उत्तरेला वसलेला असून पश्चिमेला गंडकी नदीने वेडलेला होता
इमेज
गंडकी नदीने वज्जी संघाला मल्य आणि कोसल महाजन पदापासून वेगळे केले होते
सध्या हा भाग उत्तर बिहारच्या मिथिना भागात असल्याचे आपल्याला दिसून येते
राजधानी वैशाली व्यतिरिक्त वज्जी संघ मध्ये हत्ती गामा भोगा नगर आणि कुंदापुरा यासारखे काही लोकप्रिय शहरे असल्याचे आढळून आलेले आहे
4 काशी महाजन पद
इमेज
प्राचीन काशी महाजन पद हे उत्तरेला वरुणा नदीने तर दक्षिण असी नदीने वेडलेले होते वाराणसी ही त्याची राजधानी होती हे शहर आजही अगदी त्याच ठिकाणी वसलेले आहे जिथे ते प्राचीन काळापासून होते
इमेज
गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वी काशी हे एक शक्तिशाली महाजन पद होते आणि त्याचा कोसल मगध आणि अंग या महाजन पदाची सतत संघर्ष चालत असे
5 कोसल महाजनपद
कोसल हे राज्य मगध राज्याच्या अगदी जवळ होते त्याच्या दक्षिणेला गंगा नदी पूर्वेला गंडक नदी तर उत्तरेला हिमालय पर्वत होते
इमेज
हे महाजन पद दोन भागांमध्ये विभागलेले असल्यामुळे दक्षिणेकडील भागाची राजधानी हे श्रावस्ती तर उत्तरेकडील भागाची राजधानी साकेतका होती
सध्या हा परिसर उत्तर प्रदेशातील फैजाबाद अयोध्या या भागात असल्याचे दिसून येते
इमेज
बुद्ध आणि महावीर यांच्या काळात कोसलवर राजा प्रसिणजित याचे
राज्य होते कोसल हे एक शक्तिशाली महाजन पद होते परंतु कालांतराने मगध मध्ये ते विलीन झाले
6 मल्य महाजनपद
उत्तर प्रदेशातील सध्याचा देवरिया प्रदेश म्हणजेच प्राचीन काळी मल्ल महाजन पदाचा प्रदेश होता त्याची राजधानी कुशीनगर येथे होती गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कुशीनगर याच ठिकाणी झाले होते वज्जी संघाप्रमाणेच मल्य महाजन पद देखील प्रजासत्ताक गणतंत्र होते
येथील कुशिनारा आणि पावा ही प्राची शहरे आजही जैन आणि बौद्ध धर्मासाठी महत्त्वाचे शहरे आहेत भगवान महावीरांचे शेवटचे जेवण कुशी नारा येथे तर भगवान बुद्धाची शेवटचे जेवण पावा येथे झाले होते
माहिती आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा
पुढल्या भागात आपण पुढील महाजन पद पाहूया
भेटूया पुढल्या भागात लवकरच
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा